पर्यावरण विवेक समिति

HON'BLE GOVERNOR

Shri Ramesh Bais

Rajendra Dhedya Gavit

Member of Lok Sabha from Palghar. Tribal development minister

Shri Bhagat Singh Koshyari

HON'BLE GOVERNOR

श्री. सुधीर मुनगंटीवार

अर्थ आणि नियोजन व वन खात्याचे कॅबिनेट मंत्री

Adarsh

Environmental Enhancer award by Dainik Navrastra

श्री. दादाजी भुसे

महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री

Shri Vidyasagar Rao

HON'BLE GOVERNOR

PLANTATION WITH Kailas B Shinde IAS officer Maharhastra 2013 batch Forest team

Collector- Palghar,

Hitendra Thakur

MLA VASAI
He is president of Bahujan Vikas Aaghadi,

Subramanian Swamy

रवींद्र चव्हाण

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री

श्री. विनोद श्रीधर तावडे

महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री - 2018

All India Artists Association

Dr.Prashant Narnaware

Collector & District Magistrate

All india association
All India Artists Association
A.V.S.-91 DIL DOSTI DUNIYADARI GROUP
A.V.S.-91 DIL DOSTI DUNIYADARI GROUP

A.V.S. -91 दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची सामाजिक पर्यावरण विवेक समिती ला भेट. अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर - विरार पूर्व शाळेतील स.न. १९९१ साली S.S.C. इयत्ता १०वी उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले व आपल्या जिवनाचा फार मोठा पडाव पार करून चाळीसित पदार्पण केलेले हे विद्यार्थि व विद्यार्थिनींनी तब्बल २५ वर्षानी एकत्र येऊन आपल्या A.V.S. -91 दिल दोस्ती दुनियादारी ह्या सोशल मेडीया ग्रुपचा वार्षिक सोहळा वृक्ष दत्तक घेउन साजरा केला.

collector - palghar
PLANTATION WITH Kailas B Shinde IAS officer Maharashtra 2013 batch forest team

Collector - Palghar

subramanian swamy
Subramanian Swamy
vinod shridhar tavde
श्री. विनोद श्रीधर तावडे
महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री - 2018
fm radio 90 interview
FM रेडीओ 90 आचाऱ्य वर झाली मुलाकात
एक पर्यावरण प्रेमी" चा मिळाला किताब
या समितीचे कार्यवाह श्री. उमेश गुप्ता यांच्या कामाची दखल " FM रेडिओ ९० आचार्य " यांच्या कडून घेण्यात आली
prashant narnaware
DR. PRASHANT NARNAWARE
Collector & District Magistrate
Rajesh Narvekar
श्री राजेश नार्वेकर
(भा.प्र.से)-जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी ठाणे. यांना भेट दिली व प्रकल्पावर
ARUN NALAWADE
MARATHI ABHINETA ARUN NALAWADE

अरुण नलावडे मराठी अभिनेता 29/11/2017 या प्रकल्पाला भेट दिली आणि वृक्षारोपण आणि दत्तक कार्यक्रमात योगदान दिले.

RAVJEE BHUSARI
MR. RAVJEE BHUSARI (FORMER MAHARASHTRA STATE ORGANIZATION CHIEF BJP)

श्री.रवीजी भुसारी (माजी महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख .भाजप)व श्री. रमेशजी पतंगे यांनी आज पर्यावरण विवेक समिती व भालिवली प्रकल्पास भेट दिली. त्याच बरोबर श्री. रमेशजी पतंगे सरान च्या वाढदिवसा निम्मीत वृक्षारोपण करण्यात आले

पद्मश्री, रमेश पतंगे
पद्मश्री, रमेश पतंगे

श्री.रवीजी भुसारी (माजी महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख .भाजप)व श्री. रमेशजी पतंगे यांनी आज पर्यावरण विवेक समिती व भालिवली प्रकल्पास भेट दिली. त्याच बरोबर श्री. रमेशजी पतंगे सरान च्या वाढदिवसा निम्मीत वृक्षारोपण करण्यात आले

MR. MANUKUMAR SHRIVASTAV
MR. MANUKUMAR SHRIVASTAV (REVENUE DEPARTMENT HEAD)

पर्यावरण विवेक

1 जुलै रोजी वृक्षरोपण केलेल्या वृक्षांची प्रगती पुस्तिका चे उद्घाटन
( महसुल विभाग प्रधान )

श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते भालिवली येथे करण्यात आले

MR. PASCAL DHANORE
MR. PASCAL DHANORE (MLA, DAHANU)

(आमदार डहाणू) : माननिय श्री.पास्कल धानोरे पर्यावरण विवेक समिती च्या कामाची माहीती घेताना.

SHRI. CHINTAMAN VANGA
SHRI. CHINTAMAN VANGA (MP PALGHAR DISTRICT)

(खासदार पालघर जिल्हा): माननिय श्री.चिंतामण वनगा पर्यावरण विवेक समिती च्या कामाची माहीती घेताना.

रश्मी अतुल भातखळकर
श्रीमती. रश्मी अतुल भातखळकर
आणि
श्री. मीलींद भागवत जी.

ABP मराठी बातमी वुत्तवाहीनीचे मुख्य व्रुत्त नीवेदक श्री. मीलींद भागवत जी.

EKNATH SATPURKAR
SHRI. EKNATH SATPURKAR

श्री. एकनाथ सातपुरकर. (डॉक्यूमेंट्री कार)

(सामाजीक संस्थांनवर आधारित मालीकांचे निर्माता दिगदर्शक)

AMIT SHAH
BJP PARTY PRESIDENT AMIT SHAH

संस्थेच्या सेवा कार्याची माहिती घेताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री.अमित शहाजी

JOURNALISTS IN VASAI VIRAR
JOURNALISTS IN VASAI VIRAR

पर्यावरण विवेक समिती वृक्ष संवर्धन योजना कशा प्रकारे चालविते याची प्रत्यक्ष माहिती करून देण्यासाठी समितीने वसई विरार मधील पत्रकार मंडळीचे स्नेहसंमेलन 21/04/2017 रोजी आयोजित केले होते.

KAVITA RAUT
OLYMPIC RUNNER KAVITA RAUT, NASHIK

अॉलंपिक धाव पट्टु कु. कविता राऊत, नाशिक

SANJAY HEGDE
MR. SANJAY HEGDE SIR, PROGRAM MANAGER DEEPALI DEVLE

सेवा सहयोग चेसंचालक श्री संजय हेगडे सर व प्रोग्राम मॅनेजर दीपाली देवळे

PRAFUL AKANT
SHRI PRAFUL AKANT (AKHIL BHARTI TRIBES WORK CHIEF) AND SHRI. YADUNATH DESHPANDE (VIDYARTHI PARISHAD KONKAN PRANT PRAKASHAK)

श्री. प्रफुल्ल आकांत (अखिल भारतीयत जनजाती कार्यप्रमुख) व श्री. यदुनाथ देशपांडे ( विध्यार्थी परीषद कोकणप्रांत प्रचारक) यांनी भालिवली प्रकल्पा ला भेट दिली व 1 जुलै रोजी केलेल्या वृक्षरोपणा ची प्रशंसा केली.

PRASHANT PATIL
LIONS CLUB GOVERNOR, SHRI. PRASHANT PATIL

गव्हर्नर लायन प्रशान्त पाटील १ जुलै २०१७ रोजी करण्यात आलेल्या वृक्षारोपन सोहळयात वृक्षरापणा चा आनंद घेताना लायन्स क्लब चे गव्हर्नर श्री,प्रशान्त पाटील साहेब

VISHNU SAAVARA
PALGHAR DISTRICT GUARDIAN MINISTER AND TRIBAL DEVELOPMENT MINISTER OF MAHARASHTRA SHRI. VISHNU SAAVARA

पालघर जिल्हा पालक मंत्री श्री. विष्णू जी सावरा.

पालघर जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासन चे आदिवासी विकास मंत्री

DINESH SATPAL
MR. DINESH SATPAL (JOINT SECRETARY OF THE NATIONAL SERVICE SAMITI)

राष्ट्रसेवा समिती चे जॉईंट सेक्रेटरी व राष्ट्र सेवा संघाचे स्वयमसेवक

अतुल भातखळक
अतुल भातखळक

आमदार कांदिवली पूर्व

YUNUS SHAIKH
POLICE INSPECTOR MR. YUNUS SHAIKH

पोलिस ईन्सपेक्टर श्री. युनुस शेख विरार पुर्व

PANNALAL MISHRA
MR. PANNALAL MISHRA (BUILDER AND DEVELOPER, VASAI)

> श्री. पन्नालाल मिश्राने वृक्षारोपण कार्यक्रमात योगदान देताना

Narendra Mehta
Narendra Mehta

> MLA – Mira Bhayandar

Rastriya Samaj Yashwant
Rastriya Samaj Yashwant Gaurav Samman 2023
प्रवीण दरेकर
श्री. प्रवीण दरेकर

विधान परिषद विरोधी पक्ष नेता

previous arrow
next arrow

About Us

The Authorized By Forest Department

Since - 2016

अधिकृत समिति

उद्दिष्टे

वृक्षारोपण

संवर्धन

जनजागृति

Our Mission

सेवा विवेक NGO संचालित ” पर्यावरण विवेक समिती “

पर्यावरण विवेक समितीची मुख्य उद्दिष्टे :-

१) भारतीय रोपांची लागवड करणे
२) लावलेल्या प्रत्येक रोपांचे कमीतकमी ३ वर्षे संवर्धन करणे
३) भारतीय रोपांचे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती करणे

महाराष्ट्र शासन तर्फे सन २०१६ मध्ये ” हरित क्रांती योजना ” अंतर्गत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्देश्य ठेवले होते आणि शासनाच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सेवा विवेक ( विवेक रूरल डेव्हलम्पमेन्ट सेंटर ) या संस्था अंतर्गत “पर्यावरण विवेक समिती ” स्थापना श्री. उमेश गुप्ता यांनी केली. आणि ” पर्यावरण विवेक समिती ” चा कार्यवाह म्हणून ते सर्व कार्यभार सांभाळत आहेत. पर्यावरण विवेक समिती चे कार्य न चुकता व्यवस्तीत रीतीने चालावे या साठी उमेश गुप्ता यांनीं वनखात्यातून निवृत्त अधिकारी यांचा समावेश करून घेतला या अधिकारी वर्गाच्या अनुभवी मार्गदर्शना खाली समिती आपली कामे करते. वृक्षारोपण करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावली प्रमाणे वनखात्याकडून रीतसर परवानगी घेऊन च वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धनाचे काम या समिती द्वारे केले जाते.

पर्यावरण विवेक समितीच्या कामाची सुरवात १ जुलै २०१६ रोजी झाली याच दिवशी महाराष्ट्र शासनाने हरित क्रांती योजने ची सुरवात केली होती आणि याच दिवशी २ कोटी भारतीय रोपे एकाच दिवशी लागवड करण्याचा विश्व् विक्रम महाराष्ट्र शासनाने केला होता. या विश्व् विक्रमा मध्ये खारीचा वाट म्हणून ” पर्यावरण विवेक समिती ” तर्फे सुद्धा ५०० भारतीय रोपे लावण्यात आली होती आणि त्या दिवसा पासून आज प्रयन्त समिती दरवर्षी ५००, ७००, १००० …. या क्रमाने वृक्षारोपण करून रोपांचे संवर्धन करीत आहे. आज वर समिती तर्फे ५००० हुन अधिक भारतीय रोपे लावण्यात आली लावलेल्या रोपांचे १००% संवर्धन करण्यात सुद्धा समितीला यश आले आहे. आज वर लावलेल्या प्रत्येक रोपांचे लोकेशन किती अक्षांश आणि रेखांश वर आहे त्याची देखील नोंद समिती तर्फे ठेवण्यात आली आहे. दर महिन्यात / ४ महिन्यात समिती तर्फे रोपांचे मूल्यनकं करून रोपांच्यावाढीचा रेकॉर्ड सुद्धा ठेवण्यात येतो तसेच रोपांची देखभाल व्यवस्तीत आणि योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने समितीतर्फे नीर निराळया योजना देखील राबवण्यात येतात.
वृक्षसंवर्धन योजना
वृक्षदत्तक योजना
विशेष दिवसीय वृक्षारोपण योजना
अतिथी वृक्षारोपण योजना

जनजागृती करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विवेक समिती चे कार्यवाह श्री. उमेश गुप्ता प्रत्येक प्रयास करत असतात या रोपांच्या वाढीचा रेकॉर्ड फोटो स्वरूपाने मिळावा तसेच वृक्षदत्तक घेणाऱ्या पालकांच्या नावाचा उल्लेख जगभर व्ह्हावा इतर पर्यावरण प्रमिनीं यातून काही शिकायला मिळावे आणि या कामात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने https://vivektreeplantation.com हि वेबसाइड बनवली.

Contact Us

Contact Us

Get in Touch with us :

Rashtra Seva Samiti, Gram Vikas Kendra, Bhalivali,
Next to Jivdaya Dham (Jain Mandir), Ahead of Bhalivali Naka, N.H. 08, Post-Khanivade, Tal-Vasai,Dist-Palghar, Maharashtra, India-401 303

Umesh Gupta

Contact Form